आम्हा विषयी

दि. २८.०१.१९९७ रोजी सेवानिवृत्त वनकर्मचाय्रांची संघटना बांधण्याच्या उद्दिष्टाने भारावलेल्या पुण्यातील सर्वश्री व. का. चावरे, गु. शां. दळवी, द. ह. दातार, रा. वि. ब्रह्मे, व. सि. जोशी, ज. ह. खान व न. र. सावंत ह्या सात सेवानिवृत्त वनकर्मचाय्रांनी एकत्र येऊन ‘सेवानिवृत्त वनकर्मचारी (सेवक) संघ, पुणे’ ह्या रोपट्याची लावणी केली.

अधिक वाचा